Pregnancy rumour and sonalee's answer | Good News आहे का? सोनालीने दिलं उत्तर | Sonalee Kulkarni

2022-07-20 3

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिला तिच्या Pregnancy बद्दल विचारलेल्या प्रश्नांना चांगलच उत्तर दिलयं. सोनालीने कशाप्रकारे प्रेक्षकांना उत्तर दिल. पाहुयात आजच्या व्हिडीओ मध्ये. Reporter- Atisha Lad Video Editor- Rahul Gamre